Register     Login    

प्रस्तावना

“रायटिंग आयडीयाज.इन” - मध्ये आपले स्वागत आहे.
या संकेतस्थळामध्ये आपणास आपल्या मूळ संकल्पना, रचना व निर्मिती – गद्य पद्य व इतर रचनांमध्ये सादर करता येतील. गद्यामध्ये लघुकथा, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, विडंबन, वैचारिक व आर्थिक, राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे लेख व इतर मूळ साहीत्य याचा समावेश असेल तर पद्यामध्ये कविता, मुक्तछंदि काव्य, उपहासीका, चारोळ्या व इतर गोष्टीं कवी/लेखकांना अपलोड करता येतील. सर्वप्रथम काळजी घ्यावी कि रचना मूळ असावी, ती केवळ आपल्याला आवडलेल्या इतर लेखकाच्या पुनर्प्रकाशनासाठीची नोंदणी नसावी. ह्या संकेतस्थळावर दर ८-१० दिवसांनी सापदकांकडून नवीन निर्मिती अपलोड करण्यात येतील. दीर्घ कथा, कादंबरी व नाटकांच्या भागांचे अंशतः व क्रमशः सादरीकरण होईल. दररोज अपलोड होणाऱ्या निर्मितीत आक्षेपार्ह व सामाजिक संवेदनशील मजकूर संपाद्कातर्फे काढून टाकला जाईल.

  • 0
  • Posted By : Admin

Login to Comment